दर नवनवीन मराठी सुविचार , मराठी 

सुभसकाळ सुविचार जे तुमच्या

दिवसात आनंद आणि उत्साह निर्माण करू शकतात | Good morning suvichar in marathi.

 
 🚩 जय महाराष्ट्र 🚩

आयुष्यात कधिही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर "ह्र्दया" पासून घ्या,
कारण ह्रदय भलेही लेफ्टला असो
पण त्याचे निर्णय राईट असतात..
 चेहऱ्यावरचं 'तेज' हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
मनात 'आत्मविश्वास' असला की चेहरा "तेजस्वी" दिसतो,
 मनात इतरांविषयी 'प्रेम' असलं की चेहरा "सात्विक" दिसतो,
मनात इतरांविषयी 'आदर' असला की चेहरा "नम्र" दिसतो,
मनातले हे भावच तर माणसाला "सुंदर" बनवत असतात...
   💐 शुभ प्रभात 💐
   🚩 जय महाराष्ट्र 🚩
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
     
     🙏🏻शुभ सकाळ🌷
 
नाती जपली की सगळच जमतं,
    हळू-हळू का होईना कोणी आपलसं बनतं,

    ओळख नसली तरी साथ देऊन जातं ,
    मैञीचं नातं आयुष्यात खुप काही शिकवून जातं....😉😘💞
            🙏🏻🎀 शुभ  सकाळ 🎀🙏🏻😎🤘💗
‪ ‎तीच नाती फार छान असतात  ज्यात
"मी/आम्ही" नव्हे; "आपण" असतो..
   💕Great morning💕
 
Attitude दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, 
          पण
Smile देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.....       

       😊😊😊😊😊
    🍁शुभ सकाळ 🍁
    🚩जय महाराष्ट्र

"माणुस मोठा झाला की बालपण विसरतो,लग्न झाले की आई-वडीलांना विसरतो,मुलं झाले की भावंडांना विसरतो,श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो"

        🌹 शुभ सकाळ 🌹
        🚩जय महाराष्ट्र🚩
 

उजालो में मिल ही जायेगा..
कोई ना कोई,

तलाश उसकी रखियें
जो अन्धेरों में भी साथ दे..!!

💐💐💐 सुप्रभात 💐💐💐
*छोटा सा शब्द

  पढने में 'सेकंड" लगता है  सोचने मे "मिनट" लगता है
  समझने मे "दिन" लगता है औ    साबित करने मे
      पूरी जिन्दगी लग जाती है
                    वो  है...✍🏻
         |विश्वास
शिव सकाळ

 

 
जीवनाच्या प्रवासात अनेक लोक  भेटतात
           काहीं फायदा घेतात
            काही आधार देतात ...

फरक एवढाच आहे
फायदा घेणारे डोक्यात
आणि .....

आधार देणारे हृदयात ❤ राहतात .

        🌹 *शुभ सकाळ * 🌹

सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते,सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका, स्वतः सिंह बना तुम्ही बसाल त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल.

        🦋 शुभ सकाळ 🦋
       🚩 जय महाराष्ट्र 🚩
 

अडचणी आयुष्यात नव्हे .तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल...😊

         🙏 शुभ सकाळ 🙏
🌹आपला दिवस शुभ असो
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या
          धारांनी मनुष्य अधिक 
              शोभून दिसतो.
       कारण मोत्यांच्या हारांनी 
       फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,
        आणि घामाच्या धारांनी
        त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं....!!!

       🌺शुभ सकाळ🌺
शब्द गंध 💐
कोणते कपडे घालू म्हणजे छान दिसू हा विचार तर आपण रोजच करतो. 
       परंतु कोणतं कर्म करू ज्यामुळे मी इतरांना आवडेन हा विचार कोणीच करत नाही.
              🙏 शुभ सकाळ🙏
अंर्तमनात संघर्ष आणि चेह-यावर हास्य हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..
  
*💐🌿 शुभ सकाळ *🌿💐
टिकाकारांचा नेहमी आदरच करा,
  कारण तुमच्या गैरहजेरीत, 
    ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात....🤝
🙏🙏🙏
💘सुप्रभात
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
 😍🙌
सर्वाना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
गणराय तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो
हिच गणराया चरणी प्रार्थना
🌸🙏शुभ सकाळ🙏🌸
🌻🌿शुभ रविवार
 
 स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!
कधी कुठला रंग सांडेल, 
कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, 
फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात...😊

🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
     🚩 जय महाराष्ट्र 
 
जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात, तर आपल्या अंतर्गत शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी असतात !

          🚩🙏🏻 सुप्रभात
 


"आदर" अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  कामातून वेळ काढतात.
                   आणि
        "प्रेम" अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

                   ¸.•""•.¸ 
                 *             *
                 🌹💐🌹
        🌷 शुभ🌹सकाळ🌷
       🚩 जय महाराष्ट्र 
 

 
Good morning Suvichar in Marathi


यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य .😊…
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही 💯…
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
🙏🏼 सुप्रभात 🙏🏼
आपला आजचा दिवस आनंदात जावो 🙂
 
यश 🏆आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,👍
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.❤
🌺 शुभ सकाळ 🌺
 
मोबाइलला 📱कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी🌄 झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या 😃
" नेटसम्राटांना "😂
🌹 😃शुभ सकाळ😃🌹
 
मोठ्या झाडाखाली🌳 लहान
झाड 🌲वाढत नाही हे खरं आहे
पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन
वेल होऊन वाढल्यास झाडाच्या शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं💯
बदल करून तर बघा तुमचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही👍
🌹 शुभ सकाळ 🌹
☀️सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा☀️
 
मोठं व्हायला ओळख नाही..
आपल्या माणसांची मन जपावी लागतात..
☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬👫तीच असतात…..
जी वेळोवेळी ⏱ स्वतापेक्षा जास्त ,,,
दुसर्यांची काळजी घेतात….☺?☝
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
 
मैत्रीत शिकावं, शिकवावं,
एकमेकांना समजावून घ्यावं.
❤❤❤❤❤❤❤
खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं,
विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!
🎭 शुभ सकाळ 🎭
 

मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…😇
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात💪 …!!!
😊 शुभ सकाळ😊
 
मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू
नका !!!
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा
होत नसतो…
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.
💐🌹शुभ सकाळ🌹💐
😊🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏😊
 
माणूस किती किंमतीचे कपडे 👖 वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,❌
तो इतरांची किती किंमत करतो👆
यावरून त्याची किंमत ठरत असते…
🌻 शुभ सकाळ!🌻
 
माणुस मनापर्यंत पोहोचला …
तरच नातं निर्माण होतं …
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!
असे जगा की आपली 'उपस्थिती' कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या 'अनुपस्थितीची' उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
🙏🏻☺शुभ सकाळ☺🙏🏻
 
माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,❤
कारण वेळ🕛 पैसा 💰सत्ता आणि शरीर
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही…👍💯
🙏🏼💐🙏🏼*शुभ सकाळ *🙏🏼💐🙏🏼
 

माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं
असं आपण नेहमी म्हणतो…
परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..?
तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना…?
परंतू मला वाटतं ….
माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं…
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..🙏🌹
🌺🌸🙏शुभ सकाळ🙏🌸🌺
 
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
🌄🌄शुभ सकाळ!🌄🌄
 
माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका,
कारण तो काही क्षणांचा असणार आहे…
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका,
कारण एक दिवस त्याची राख होणार आहे…
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या…
कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर
मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे…..
🌾🍂 शुभ सकाळ 🍂🌾
 
मनुष्याला अडचणींची गरज असते,
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे.
🌸शुभ सकाळ 🌸
 
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
🌺❤ शुभ सकाळ!❤🌺
 
मनाला जिंकायचे असते,
"भावनेने"
रागाला जिंकायचे असते,
"प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
"आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते,
"धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
"धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,
"माणूसकीने"
🌺शुभसकाळ🌺
😊आपला दिवस आनंदी जावो😊