दर नवनवीन मराठी सुविचार , मराठी सुभसकाळ सुविचार जे तुमच्या दिवसात आनंद आणि उत्साह निर्माण करू शकतात | Good morning suvichar in marathi

Good morning suvichar in marathi
निवड'' ''संधी'' आणि ''बदल'' या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो. 
 "संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही…. 
 !! शुभ सकाळ !!
Read More : 700+ good morning msg in marathi.👈
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे 
🙏 शुभ सकाळ🙏
💯💯 विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत 
 आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत. 
 आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला 
 तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे 
 दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर 
 शेवटी मतामध्ये होणं हेच आहे. 💯💯
 चेहऱ्यावरचं 'तेज' हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
मनात 'आत्मविश्वास' असला की चेहरा "तेजस्वी" दिसतो,
 मनात इतरांविषयी 'प्रेम' असलं की चेहरा "सात्विक" दिसतो,
मनात इतरांविषयी 'आदर' असला की चेहरा "नम्र" दिसतो,
मनातले हे भावच तर माणसाला "सुंदर" बनवत असतात…
   💐 शुभ प्रभात 💐
   🚩 जय महाराष्ट्र 🚩
🙏 💯आपल्यात लपलेले परके
 आणि परक्यात लपलेले आपले 
 जर तुम्हाला ओळखते आले तर, 
 आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ 
 आपल्यावर कधीच येणार नाहि. 💯 🙏
आयुष्यात कधिही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर "ह्र्दया" पासून घ्या,
कारण ह्रदय भलेही लेफ्टला असो
पण त्याचे निर्णय राईट असतात..
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
🙏🏻शुभ सकाळ🌷
नाती जपली की सगळच जमतं,
    हळू-हळू का होईना कोणी आपलसं बनतं,
    ओळख नसली तरी साथ देऊन जातं ,
    मैञीचं नातं आयुष्यात खुप काही शिकवून जातं….😉😘💞
            🙏🏻🎀 शुभ  सकाळ 🎀🙏🏻😎🤘💗
Read More : {Best} 700+ good morning msg in marathi.👈
तीच नाती फार छान असतात  ज्यात
"मी/आम्ही" नव्हे; "आपण" असतो..
   💕Great morning💕
Attitude दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही,
          पण
Smile देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही…..
       😊😊😊😊😊
    🍁शुभ सकाळ 🍁
    🚩जय महाराष्ट्र
"माणुस मोठा झाला की बालपण विसरतो,लग्न झाले की
आई-वडीलांना विसरतो,मुलं झाले की भावंडांना विसरतो
,श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि
म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो"
        🌹 शुभ सकाळ 🌹
        🚩जय महाराष्ट्र🚩
उजालो में मिल ही जायेगा..
कोई ना कोई,तलाश उसकी रखियें
जो अन्धेरों में भी साथ दे..!!
*छोटा सा शब्द पढने में 'सेकंड" लगता है  सोचने मे "मिनट" लगता है
  समझने मे "दिन" लगता है औ    साबित करने मे
      पूरी जिन्दगी लग जाती है
                    वो  है…✍🏻
         |विश्वास
शिव सकाळ
जीवनाच्या प्रवासात अनेक लोक  भेटतात
           काहीं फायदा घेतात
            काही आधार देतात …फरक एवढाच आहे
फायदा घेणारे डोक्यात
आणि …..आधार देणारे हृदयात ❤ राहतात   🌹 *शुभ सकाळ * 🌹
सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते,सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका, स्वतः सिंह बना तुम्ही बसाल त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल 🦋 शुभ सकाळ 🦋
       🚩 जय महाराष्ट्र 🚩
अडचणी आयुष्यात नव्हे .तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…😊🙏 शुभ सकाळ 🙏
🌹आपला दिवस शुभ असो
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या
          धारांनी मनुष्य अधिक
              शोभून दिसतो.
       कारण मोत्यांच्या हारांनी
       फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,
        आणि घामाच्या धारांनी
        त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं….!! 🌺शुभ सकाळ🌺
शब्द गंध 💐
कोणते कपडे घालू म्हणजे छान दिसू हा विचार तर आपण रोजच करतो.
       परंतु कोणतं कर्म करू ज्यामुळे मी इतरांना आवडेन हा विचार कोणीच करत नाही.
              🙏 शुभ सकाळ🙏
अंर्तमनात संघर्ष आणि चेह-यावर हास्य हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..*💐🌿 शुभ सकाळ *🌿💐
टिकाकारांचा नेहमी आदरच करा,
  कारण तुमच्या गैरहजेरीत,
    ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात….🤝
🙏🙏🙏
💘सुप्रभात
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
 😍🙌
सर्वाना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
गणराय तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो
हिच गणराया चरणी प्रार्थना
🌸🙏शुभ सकाळ🙏🌸
🌻🌿शुभ रविवार
                                Marathi suvichar 
 स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!
कधी कुठला रंग सांडेल,
कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,
फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात…😊
🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
     🚩 जय महाराष्ट्र
जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात, तर आपल्या अंतर्गत शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी असतात ! 🚩🙏🏻 सुप्रभात
"आदर" अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  कामातून वेळ काढतात.
                   आणि
        "प्रेम" अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
                   ¸.•""•.¸
                 
                 🌹💐🌹
        🌷 शुभ🌹सकाळ🌷
       🚩 जय महाराष्ट्र
Read More : Best good night msg in marathi.👈
🌹🌹जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो…..!🌹🌹
❤❤नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात़❤❤
जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या. 💯
🙏 कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात ..स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो .. 🙏
🤘🌹"आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका … कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही"🌹🤘
समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे ❤
💯 थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुcरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.💯
💯💯 जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात…. 💯💯
Read More : 700+ good morning msg in marathi.👈
🙏✌ ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं. ✌🙏
"जीवनातिल कडवे सत्य"
अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"…
आणि…
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"….!!!🌷 शुभ🌹सकाळ🌷
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत💐 सुप्रभात 💐
जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो, "कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं"…!!🌄 शुभ सकाळ 🌄
जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो, "कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं"…!!
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.💐 सुप्रभात 💐
अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.🌄 शुभ सकाळ 🌄
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.💐 सुप्रभात 💐
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. 🌷 शुभ🌹सकाळ🌷
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.🌄 शुभ सकाळ 🌄
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.🌄 शुभ सकाळ 🌄
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.               🌷 शुभ🌹सकाळ🌷