❤❤
"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी
"म" म्हणजे मन माझ.
❤❤
प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
❤❤
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,असं प्रेम करावं … असं प्रेम करावं
❤❤
"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"
आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली
"कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..
❤❤
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
❤❤
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
Share on whatsapp
❤❤
शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर...!!
❤❤
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...
❤❤
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.
❤❤
प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे...!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे....!!
❤❤
तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ....
अग वेडे कस सांगू ,
...तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !
❤❤
ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !
❤❤
1 Comments
Thanks for Sharing Marathi love status for whatsapp
ReplyDelete