Marathi Poem
Rain Poem In Marathi | कवी ग्रेस यांची पाऊस कविता
पाऊस पाऊस कधींचा पडतो झाडांची हलती पानें; हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुरानें. डोळ्यांत उतरलें पाणी पाण्यावर डोळे फिरती; रक्ताचा उडला पारा.... या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना ही श…