शब्द मनातले ओठांवरी ..❤

आईशप्पत काय दिसतेय...नकळत कबीरच्या तोंडातुन निघालं.....
"आाऽऽ ...कोण???"अभिने अंचबित होउन कबीर कडे पाहिले....
"मीराऽऽऽ"कबीर एकटक मीराकडे पाहत होता...
"काय्य??....मीरा....ती कशी इथे??"अभि आश्चर्यचकित होउन कबीरला विचारले
"कशी काय म्हणजे...लग्न कोणाच??? तुझं...मग तुच बोलावल अशील ना?"कबीर
"नाहि रे...माझ्याकडे तिचा number कुठे आहे??"अभि
"You must be kidding "कबीर
"नाहि रे!!!!...तु कसल्या चांभरचौकश्या करतोयस...वहिनी आलीय हेच पुरेस नाहि आहे का तुला...बघना काय योगायोग आहे...त्यादिवशी किती calls केले...नतीजा switch off आणि आज तेरी आखों के सामने"अभि हसतच कबीरला म्हणाला
"yessss.....we are destined to meet!!!! "कबीर ची नजर मीरापासुन हटायलाच तयार नव्हती
"बेगानीं शादी मे अब्दुला दीवाना...तुझ्या face वरचे expressions थोडे आवर ती इथेच येतेय...जास्त over expressive होउ नकोस!!" अभिने कबीरला बजावले..
मीरा हळुहळु स्टेजच्या दिशेने येत होती...स्तंभीत झाल्यासारखा कबीर मीरा कडे पाहत होता..जणु सर्व काळ त्या क्षणापुरता थांबुन गेला होता...
एव्हाना मीरा स्टेजवर आली...तिच लक्ष कबीरकडे गेल...
"हायऽऽऽ....कबीर"मीरा
पेरण्या खोळंबलेल्या शेतकर्याला पावसाचं आगमन कसं वाटावं.. तप्त उन्हाच्या दुपारीनंतर अचानक आकाशात मेघांनी दाटी करावी आणि मोराने पंख पसरवुन गडगडत्या आवाजावर तालं धरावा... अगदी तस्सच काहीसं कबीरला वाटलं..
"हाय्यऽऽ ....तु इथे??"कबीर ने मीराला विचारले
"होऽ...माझ्या Friend च लग्न आहे!!"मीरा
"अभि....सांगितल नाहिस तु??"कबीरने थोड्या रागतच अभिकडे पाहिलं
"नाहिऽऽऽ ...हे नाहि रिया माझी friend आहे"मीरा अभिच्या बायकोच्या दिशेने बोट दाखवत म्हणाली
"अो..अच्छा!!"कबीर
कबीर wanted to say something पण काय??...काही शब्दच ओठांवर येत नव्हते
लग्नसोहळा संपला..मीरासुद्धा घरी जायला निघणार तितक्यातच कबीरने तिला अडवलं....
"मीरा...खुप रात्र झालीय if you don't mind मी येउ शकतो का सोडायला??"कबीर
एवढ्या रात्री एकट जाण बरोबर नव्हतं...कबीरच म्हणन मीराला पटलं..."okk..no problem "मीराने काहि वेळ विचार करुन उत्तर दिले
"तु थांब...मी car घेउन येतो...घाबरु नकोस पाणी नाहि उडवणार.." एक डोळा मिचकावित कबीर म्हणाला
मीराला सुद्धा हसु आले...
काहि वेळातच मीरा आपल्या घराजवळ पोहचली...
"ये...थांब थांब...माझं घर आलं" मीरा
कबीरने कार थांबवली...दोघेही कार मधून बाहेर आले...
"Thanks "बोलुन मीरा आपल्या घरी जाण्यासाठी मागे वळली
तेवढयात....
"मीराऽऽऽ....."कबीरने एक प्रेमळ हाक मारली
मीराने मागे वळुन पाहिलं....
"काय??"मीरा
"काहि नाही!!!"कबीर
मीरा फक्त हसली....आणि आपल्या घरच्या दिशेने वळली
"मीराऽऽऽ..."कबीर
"अरेऽऽ ....काय्यय??"मीरा
"काहि...नाही असंच!!!"कबीर
"तु पण ना...कबीर!!...बर चल बाय आता"मीरा
"मीरा...एक सांगु"कबीर
"काहि नको सांगु..."मीरा नकट्या रागत मुद्दामुनच म्हणाली
"ठीक आहे..."कबीर कारच्या दिशेने वळला
"कबीरऽऽ....सांग नाऽऽ..." मीरा
"खुप गोड दिसतेयस"कबीरने मागे वळुन म्हणाला
मीराच लाजेने पाणी पाणी झाली होती..तिच्या गालावरची लाली खुपच खुलली होती....काहि काहि न बोलता मीरा धावतच आपल्या घरी गेली...
पुढे असेच काही औपचारिक फोन होत राहिले... चौकशी, कस चाललय मग थोडस स्वतःच वैयक्तिक बोलण, त्याच चिडण आणि तीच, "शांत हो, धिंगाणा करून SOLVE होईल का?" अस विचारत त्याला समजावण. मग कधीतरी ठरवून होणार्या भेटी वाढत गेल्या.... मैत्री वाढत गेली
एके दिवशी सकाळी सकाळी अभिचा मेसेज आला..“शनिवारी संध्याकाळी Party आहे. प्लिज तु नक्की ये. शनिवार आहे, सुट्टी आहे.. सो नो एस्क्युजेस. मी मीराला पण सांगतो... तुम्ही दोघं आलात तर आम्हाला खुप बरं वाटेल.. नक्की या, मी वाट पहातोय, अॅड्रेस मेल करतो..”
“ए.. काय करायचं?”, मीराचा थोड्या वेळात मेसेज आला.
“आय डोन्ट नो.. तु सांग…
”“डोन्ट नो काय? तुझा फ्रेंड ना ? मग तु सांग ना.”
“जायला काही नाही पण.. दीड-तास तरी दुर आहे..”
“हो ना.. थोड्यावेळ जायचं म्हणलं तरी ३-४ तास जाणार.. तु सांग..”
”“हम्म.. पण जायचं कसं?"
"माझी गाडी आहे ना.. दीड तासाचा तर जर्नी आहे.. आय मीन इफ़ यु आर ओके विथ इट..”
“ओके, चालेल, पण मग थोडं लवकर जाऊन लवकर परत येऊ.. म्हणजे ५-६ ला निघु इथुन आणि ९-१० पर्यंत परत येऊ, जमेल?”कबीरला मीरा इतक्या लगेच हो म्हणेल असं वाटलंच नव्हतं… कबीर अर्थात ‘हो’ म्हणालो.
शनिवारी ठरल्या ठिकाणी मीराला पिक-अप करायला कबीर पोहोचला...
रेड कलरचा शॉर्ट आणि स्लिव्हलेस वन पीस मीरा ने घातला होता.. सिल्व्हर रंगाचे किंचीत हाय-हिल्स शुज आणि हातात त्याच शेडची बॅग घेऊन मीरा कबीरची वाट बघत होती..
“कशी दिसतेय मी?”, मीरा ने विचारलं
“मस्त, छान दिसतेयस...चल मग निघुया”कबीर
दोघेही कार मधे बसले....
१५-२० मिनीटं शांततेत गेली.
“कबीर.. आज एव्हढा शांत का? नेहमी तर किती बोलत असतोस..”, मीरा म्हणाली
“नाही, विशेष असं काही नाही.”
“मग बोल की काही तरी..”
"मीराऽऽ...मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत" कबीर
" ..कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही !"मीरा
"काय्यऽऽ?????....काय म्हणालीस..."कबीर मीराकडे पाहत म्हणाला

Whatsapp love dp

"काहि नाही रे...तु Driving कडे लक्ष दे!!"मीरा बोलण टाळत म्हणाली
“श्शी बाबा.. बोअर करतोएस तु.. जाऊ दे मी गाणी ऐकते”, असं म्हणुन मीरा गाणी ऐकु लागली.कबीरने मधुन मधुन एक-दोनदा आरश्यातुन तिच्याकडे बघत होता. पण मध्येच नजरानजर झाली...
.“वॉव्व.. मस्त गाणं लागलंय, ऐक..”, असं म्हणुन मीराने volume वाढवले..
क्या यही प्यार है, 
हाँ यही प्यार है दिल तेरे बिन कही लगता नहीं,
वक्त गुजरता नही.....
कबीरने आरश्यात बघीतलं, का कुणास ठाऊक, मीरा गालातल्या गालात हसते आहे असं वाटलं.. तो योगायोग होता? का मीरा खरंच हसत होती ते।।
पहले मैं समझा कुछ और वजह इन बातों की
लेकिन अब जाना कहाँ नींद गयी मेरी रातों की
जागती रहती हूँ मैं भी चाँद निकलता नही.....
दिल तेरे बिन कही लगता नहीं,
वक्त गुजरता नही.....
दोघांनां बघून अभिला फारचं आनंद झाला होता.
“थैक्यु सो मच फॉर कमिंग?”, कबीर
"बस्स....क्या यारऽ...तुमने बुलाया हम चले आये"कबीर
"अच्छा...बस हा...चल आता...आत सर्व तुझी वाट बघत आहेत"अभि
एव्हाना Partyची सुरवात झाली होती....सर्वांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ...
"May have your attention Plzzz??"अभि ने announce केले
"किती बोरींग पार्टी आहे ....कुछ नाच गानां तो होना चाहिये ना!!!"अभिने सर्वांना विचारले...
"हो..हो..."म्हणत सर्वांनी संमती दिली
"आपल्यासमोर एक गाणं सादर करणार आहेत...Mr.कबीर देशमुख....टाळयाा.."अभि
"काय???? ....मी...."कबीर आ वासुन अभिकडे पाहत होता
"हो....तुच...चल चल...पटकन स्टेजवर ये...कोणितरी गिटार आणा रे ..." अभि
"ये....नाही... नाही मी नाही.."कबीर नकार देत म्हाणालां
"कबीर....जा ना...तो एवढा म्हणतोय तर"मीरा
"ओके....ठीक आहे"कबीर स्टेजवर गेला....गिटार च्या तारा चेक करत....कबीर एक उसासा सोडत म्हणालां
"हे ....गाणं एका स्पेशल वन साठी.. She is every reason, every hope and every dream I've ever had" असे म्हणत..कबीरने गिटारची एक तार छेडली...
हॉलमध्ये लाईट्स चा मंद प्रकाश पसरला होता..लाईटचा एक पांढरा प्रकाशझोत कबीरवर होता....कबीरने गाणे सुरु केले...
"कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है के
जैसे तुझ को बनाया गया है मेरे लिए
तू अब से पहले सितारों में बस रही थी कही
तुझे जमीं पे बुलाया गया है मेरे लिए......."
कबीर हळुहळु मीराच्या दिशने येत होता.....कबीर मीराच्या फेवरेट singer चे सॉंग तिच्यासाठी गात होता.......कबीर तिच्याजवळ येऊन थांबला...आणि............
"मीरा...........
तुला बघताच मी माझाच राहिलो नाही..
माझं मन कधी तुझं झालं हे मला कळलंच नाही..
तुझी ती पहिली नजर माझ्या हृदयाला अशी भिडली,
जणू माझ्या हृदयात घर करून गेलीय..
तुझं ते मला बघून हळूच लाजणं...
आणि मग मी पाहताच गाल्यातल्या गालात खुदकन हसणं..
आता तुझ्याशिवाय मला राहवतच नाही..... 
मीरा.......I love you Meera....I really love you !!!! ...."कबिर मीराच्या समोर येउन आणि एक पाय वाकवुन गुडघ्यावर खाली बसुन मीराचा हात हातात घेत म्हणाला..
मीरा एकाच जागी स्तंभीत झाली...पुढे काय बोलाव??....तिला काहिच सुचतं नव्हते.....
"मीरा.....say yesssss....."आजुबाजु चे सर्व तिला प्रेमाची कबुली देण्यासाठी सांगत होते....तशी मीरा भानावर आली...
"माहित नाही.. थोडा वेळ दे" अस उत्तर देत मीरा तेथुन निघाली ..... 



राजेश आणि प्रिया एक प्रेम कथा..♥♥

तिचा अचानक फोन आला ,ती खूप खुश वाटत होती .,..
"अरे राजेश कुठे आहेस...?
अरे पप्पा मम्मी दोघेही बाहेर गेले आहेत,,, एकटीच आहे घरी .....
खूप आठवण येतेय रे .......
"तिचे शब्द ऐकून राजेश पण खुश झाला ..
"५ च मिनिटात येतो घरी...
''तिकडे ती थोड नटून तयार होते ...
राजेश प्रिया च्या घराकडे येतो पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजते,त्याने तिच्यासाठी राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणलेली असते...
गिफ्ट म्हणून.....
तो त्या मूर्तीकडे बघतो..
त्याचे हाथ थरथरत असतात ....
त्याला जाणीव होते कि आज काहीतरी अबद्र घडणार अस...
तरीपण तो दुर्लक्ष करतो अन तिच्या घरापाशी येतो ....
ती असते दारापाशी...
त्याचीच वाट बघत..
तो तिच्याकडे वेड्यासारखा बघत बसतो...
त्याची नजर तिच्यावर खिळलेली असते ...
ती देखील लाजेने गुलाबी होऊन जाते ....
राजेश अन प्रियाचा एकमेकांवर खूप प्रेम असत,अगदी ४ वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात...
तो मुंबई ला engg च शिक्षण घेत असतो तर ती पुण्यात मेडिकल च,पण सुट्टी मध्ये ते २गेही गावी येतात ,रोज फोन वर बोलणं देखील असता....
दोघांचीही स्वप्न एकमेकांशिवाय अपूर्णच असतात...
खरा प्रेम म्हणजे काय हे राजेश अन प्रिया कडे बघितल्यावरच कळल असत......
दोघांच्या मस्त गप्पा सुरु झाल्या ,राजेश ने आणलेली राधाकृष्णाची तिला दिली,तिनेदेखील अगदी आनंदाने ती स्वीकारली..
त्यानंतर त्याने तिचा हाथ पकडला ,क्षणभर ती सुधा बावरली पण नंतर तिने लाजून SMILE दिली...
दोघाही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरउन गेले.. काही वेळाने तिनेच त्याचा हाथ सारला अन फ्रीज मधून ""DAIRY MILK " घेऊन आली ...
दोघांनी एकमेकांना .....
भरवली .....
किती छान वातावरण होत ......
दोघाही खूप खुश होते..............
त्यांना वाटत होत हे चित्र कायमचा असाच राहाव .....
फक्त ते दोघच....
अन एकांत ....!!!!
अचानक तिने विचारलं,,
"पुढे काय ??
तो पण हसून म्हणाला ,"पुढे काय म्हणजे काय...??
एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार !"
ती म्हणाली अरे मस्करी नाही रे ,मी खरच विचारतेय पुढे काय..?
अरे माझ्या घरातून परवानगी आहे ,तुझ्या घरच काय...??
किती दिवस असा मला तंगवत ठेवणार आहेस...??
तो म्हणाला ,"आग मी तरी काय करू ,माझ्या घरच्यांना काय विचारू...?
माझा वय काय ,अजून शिक्षण पूर्ण नाही,जोब नाही अन DIRECT लग्नाचा विषय काढू...?
तुला तरी योग्य वाटत का...??"
अरे राजेश तास नाही रे, मी मुलगी आहे रे ,जर पुढे आपला जमल नाही तर तुला जास्त प्रोब्लेम नाही होणार पण माझ काय,....TRY TO UNDERSTAND रे !
दोघाही शांत बसून असतात ,शेवटी राजेश धीर करून म्हणतो,
"हे बघ आपली जात वेगवेगळी आहे ,त्यात खुप फरक आहे,
हे बघ मी जातीमध्ये जास्त भेदभाव करत नाही पण माझे घराचे खूप मानतात,
मी आत्ताच तुला काही सांगू शकत नाही,
अन पळून जाऊन लग्न करायचं नाही अस तुझ मत आहे .....
तूच संग आत्ता काय करायचं मी तरी !
त्यात आपले व्यवसाय वेगळे वेगळे !
सगळ आडवळणाच आहे....
दोन तीन वर्ष थांब .......!
हे बघ राजेश..........!
मग मला या रिलेशन मध्ये नाही राहता यायचं ...
कारण नंतर तुला सोडणं मला नाही जमणार....
त्यापेक्षा आत्ताच...
थांबलेला बर ....
तुझ शिक्षण होईपर्यंत अन तू घरातून परवानगी मिळवण्यापर्यंत WE WILL B JUST LIKE गुड फ्रेंड्स..!!
नंतर सगळ ठीक होईल.....
माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर पण .......................................!"

दोन मिनिट तो काहीच बोलला नाही......
त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.......
तो काहीच नाही बोलला......
तिथून उठला अन निघू लागला .....
त्याने तिचा हाथ पकडला अन म्हणाला......
ठीक आहे....
पण प्रोमीस दे "तू नेहमी खुश राहशील "...
ती म्हणाली हो.....
अन तू पण प्रोमीस दे "२ वर्षांनी तू मला न्यायला पुन्हा येशील अन मी तुझी वाट पाहीन ".................................त्यानंतर बराच वेळ ते तसेच उभे होते......
एकमेकांकडे बघत.....
पाणावलेल्या डोळ्यांनी .........
पुढे त्या दोघांच काय झाल ते मला पण नाही माहित .........
पण,,
१)प्रेम मध्ये जात महत्वाची असते का?
२)लग्न हे जातीशी निगडीत असता कि माणसांशी..?
३)लग्न जर आपल्याला करायचा असत मग आपले पालक मुलगी का शोधतात..?
४)आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध का...?
५)मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का..?
६)प्रेम कि आई वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा.....?
६)संकृती जपायची म्हणजे भावनांना मारून ,अन सुख गनवायचं का...

का आशे होते का सोडून जातात,जायचे आस्ते तर का नात जोडतात...

या पोस्ट वर फक्त लाईक करून जाऊ नये आपले मत नोंदवावे....
कारण उद्या आपल्यावर पण या दोघ्न्सारखी वेळ येऊ शकते..




"खूपच सुंदर love story...........💝

दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रिण.
कॉलेज पासून दोघेही एकत्र....
मग नकळतच मैत्रीच रुपांतर प्रेमात झाल...
आवडत तर होते पण स्वताहून बोलायला
कोणी तयार नाही..
त्याला वाटायचा तिला आपल्या
मनातला समजला तर ती असलेली मैत्री सुधा तोडून टाकेल....
आणि तिला वाटायचा की मी स्वात्हून,
विचारला तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत...
गैरसमज होएल......
दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते...
पण
बोलायला तयार नाही... 
एकदा तिने तिच्या मैत्रिनिला सहज कॉल केला...
ती हॉस्पिटल मधे अड्मिट आहे...
असा तिला समजला ती लगेच तिला भेटायला गेली...
रूम च्या आत जाताच तिला एक अनोळखी माणूस दिसला..
पण तरीही ती गेली तिच्या पाशी व विचारपूस
करू लागली....

तेव्हा तिला समजला की तिच्या मैत्रिनिला
कॅन्सर झाला होता....
ती काही दिवासच जगणार होती..
दोघीही रडत होत्या...
नंतर मग...
थोड्या वेळाने तिने तिला त्या माणसा विषयी विचारला...कोण...?
कुठला...?
मी कधी याला पहिला नाही...
ती उदास नजरेने त्याच्या कडे पाहते...
आणि बोलते हा आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स..
एकत्र...
लहानाचे मोठे झालो....
नंतर घर बदलल...
जॉब वेगळा....
सगळा वेगळा झाला पण मैत्री तशीच होती...
आम्ही दोघे एकमेकांवर खूप
प्रेम करायचो पण आम्ही कधी भावना व्यक्त केल्याच नाही..
दोघेही घाबरायचो....
पण नंतर आमचयतला दुरावा वाढतच गेला...
पण एकदा मी ठरवला की आज त्याला सगळा सांगून टाकायचा...
तेव्हा मी त्याच्या घरी गेले...
पण तिथे समजला की त्याचा लग्न
ठरला आहे...
मग मी स्वतःहुनाच काही सांगितला नाही...
वेळ लागला पण सावरला मी स्वताला..

निदान तो,त्याच्या आयुष्यात सुखी आहे हेच समजून मी जगत होती...
आज मी त्यला हे सत्य सांगितला तर बोलला की तो ही
माज्यावर प्रेम करत होता..
पण बोलला नाही...
आणि आज बोलला तर आयुशच उरला नाही मज्याकडे...
अस वाटत की त्या वेळेस जरा हिंमत करून मी त्याला विचारला असता..
तर प्रेमाचे काही क्षण तरी नशिबात आले असते...
आज प्रेम आहे तर क्षणच अपुरे आहेत...
आमच्यासाठी...
हे सर्व एकूण ती खूप टेन्षन मधे येते...
ती लगेच तिच्या त्या मित्राला फोन करते... भेटायला बोलावते....
तो येतो....
ती त्याला घट्ट मिठीत घेते आणि म्हणते...

"तुझा माहीत नाही मला....पण मी खूप प्रेम करते तुज्यावर"

तो सुधा मग थोडा हसतो आणि म्हणतो
"मी पण"
मित्राणो आयुष्यात अस काहीच करू नका...
की पुढे जाऊन तुम्हाला वाटेल...
कदाचित हे केला असता तर...
अस बोलला असता तर...
अस करायला हवा होता...
कारण जेव्हा तुम्हाला अस वाटेल तेव्हा कदाचित तुमच्या कडे वेळच नसेल....
उद्या कधीच येत नाही...
नेहमी येतो तो आज...
म्हणून आजच्या दिवसातच मनसोक्त जगा.... 
 

❤💙💚💛💜